सावंतवाडी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर बोलताना
🚨 सावंतवाडी प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांचा इशारा
सावंतवाडी दि.१७: नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर कचरा टाकल्याच्या प्रकारानंतर प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
📍 काय घडलं?
सावंतवाडी नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अज्ञातांकडून कचरा टाकल्याप्रकरणी नागरिकांकडून निषेध व्यक्त प्रयत्न होत असताना, या ‘असंस्कृत’ प्रकाराबद्दल शहरात संताप व्यक्त होत आहे.
💬 अनिल निरवडेकर काय म्हणाले?
“सावंतवाडी नगरपालिकेच्या प्रवेशदारात कचरा फेकणे हा निंदनीय प्रकार आहे.”
दोषींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश.
कचरा फेकणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563