📢 बोले तैसा चाले! युवा नेते विक्रांत सावंत यांनी अवघ्या २४ तासांत पाळला शब्द; चराठा शाळेला इन्व्हर्टर सुपूर्द
🚨 सावंतवाडी नगरपरिषदेत जोरदार खडाजंगी! ‘ग्रो बीग’ कंपनीची मुदतवाढ फेटाळली; विषयसूचीतील गोंधळावरून सभागृह तापले! 💥
आजगाव मायनिंग विरोधी आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा; जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांची ग्वाही
सम्राट क्लबच्या प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या सिंधुदुर्गचे हर्ष नकाशे आणि पल्लवी पिळणकर यांची उपांत्य फेरीत धडक; अंतिम फेरी पणजी गोवा येथे २१ जूनला
मालवण वायरी येथे ३९ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या
सावंतवाडीत खळबळ: शासकीय वसतिगृहाचा दरवाजा तोडून ३ अल्पवयीन मुली पसार; रात्रभराच्या थरारानंतर पोलिसांनी घेतलं ताब्यात
तिलारी घाटात अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला
देवस्थानात धुडगूस, बांदा पोलिसांची अरेरावी; सरपंचांना न्यायाऐवजी थेट ‘मर्डर’चा सल्ला?
सिंधुदुर्गात वन्यजीव तस्करीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; ९२ लाखांच्या मुद्देमालासह चौघांना अटक!
कुडाळ माणगाव कट्टा येथे जुगारावर पोलिसांचा छापा; ७ जणांवर गुन्हा दाखल, २ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त
गोव्यातील मारहाणीचे बांद्यात तीव्र पडसाद! महामार्ग रोखल्याप्रकरणी आमदार केसरकरांच्या स्वीय सचिवांसह चौघांवर गुन्हे दाखल!
सिंधुदुर्गात खळबळ: अनधिकृत धंद्यांवरून आमदार निलेश राणे आक्रमक; पोलीस अधीक्षकांवर थेट गंभीर आरोप
🏫 यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थी-पालकांसाठी ‘परिचय व मार्गदर्शन’ सोहळा संपन्न! 🎯🎖️