
रत्नागिरी दि.२१;कोकण रेल्वेच्या तुतारी एक्स्प्रेसमध्ये तिकीट परीक्षक सचिन सावेकर यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाची चोरी झालेली मालमत्ता परत मिळाली आहे.
📌 काय घडले?
पहाटे ४:३० च्या सुमारास गाडी रोहा स्थानकातून सुटली असता, सावेकर यांना S-2 डब्यात दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांनी वेळ न घालवता प्रवाशांच्या मदतीने दोघांना पकडले.
💰 काय काय जप्त केले?
✅ सोन्याचे मंगळसूत्र व कानातील रिंग
✅ मोबाईल फोन
✅ रोख रक्कम ₹४,७५०
👏 कौतुकास्पद: कोकण रेल्वेचे CMD संतोष कुमार झा यांनी सावेकर यांना १०,००० रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
- ⚠️ सावधान: प्रवाशांनी रात्रीच्या वेळी सामानाची काळजी घ्यावी. काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ कळवावे! असे आवाहन करण्यात आले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


