🚨 सावंतवाडीतून मोठी बातमी: नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचा विरोधकांवर हल्लाबोल! 🚨

सौ श्रद्धाराजे भोंसले

सावंतवाडी दि.२४: 🚨  🚨”हा तर तमाम महिला वर्गाचा अवमान!” – ऑनलाईन सभेला झालेल्या विरोधानंतर नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले यांनी सुनावले खडे बोल. ✍️

✅ प्रसूती रजेवर असतानाही कामाची ओढ: आई झाल्यानंतरही शहराच्या विकासासाठी ऑनलाईन सभेला उपस्थित राहण्याचा घेतला होता निर्णय.
✅ तंत्रज्ञानाचा वापर: “आजच्या AI च्या युगात मंत्र्यांपासून अधिकारी ऑनलाईन काम करतात, मग मलाच विरोध का?” असा नगराध्यक्षांचा सवाल.
✅ संस्कृतीचा विसर: सावंतवाडीच्या सुसंस्कृत परंपरेला आणि महिला सन्मानाला हे कृत्य न शोभणारे.
✅ विकासाचा संकल्प: लवकरच सावंतवाडीत परतणार; पाणी, पर्यटन आणि रोजगारासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून कामाचा धडाका लावणार.

📢 “सावंतवाडीच्या विकासासाठी संकुचित वृत्ती सोडा आणि ‘मोठं मन’ ठेवा!” – सौ. श्रद्धाराजे भोंसले.

📌 सावंतवाडी नगराध्यक्षांचा विरोधकांना ‘इशारा’!

सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले यांना ऑनलाईन सभेत सहभागी होण्यापासून रोखल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

🚩 काय म्हणाल्या नगराध्यक्षा? “मी रजेवर असले तरी जनतेला दिलेल्या वचनाला जागी आहे.””एका महिलेला अशा प्रकारे कामकाजापासून रोखणे हा संस्कृतीचा अपमान आहे.””विकासाच्या आड येऊ नका, शहराच्या हितासाठी एकत्र या.

🔥 ब्रेकिंग: “हा महिला वर्गाचा अवमान!”
सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचा विरोधकांवर तीव्र संताप. ऑनलाईन सभेला झालेल्या विरोधानंतर नगराध्यक्षांनी मांडली परखड भूमिका. ‘संकुचित मनोवृत्ती’ सोडून विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन!

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here