सिंधुदुर्गनगरी दि.२७:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या वर्षासाठी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांकरिता तीन स्थानिक सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे.महसूल विभागाच्या नियमांनुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार, पहिली स्थानिक सुट्टी १७ ऑगस्ट २०२६ ‘नागपंचमी’ निमित्त असेल. दुसरी सुट्टी १८ सप्टेंबर २०२६ ‘ज्येष्ठागौरी पूजन’ आणि तिसरी सुट्टी ६ नोव्हेंबर २०२६ ‘धनत्रयोदशी’ निमित्त जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल हद्दीत येणाऱ्या शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांना या सुट्ट्या लागू राहतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


