सावंतवाडी दि.०५: डेरवण येथे दि. ४ मार्च ला आयोजित करण्यात आलेल्या डेरवण युथ गेम्स २०२६ अंतर्गत राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सोहमने उत्कृष्ट कामगिरी करत सहावा क्रमांक पटकावला.
१६ वर्षांखालील वयोगटात झालेल्या या स्पर्धेत एकूण १०६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ७ फेऱ्या खेळल्या गेल्या असून सोहमने त्यापैकी ५.५ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
या यशाबद्दल कु. सोहम देशमुख या विद्यार्थ्याला १००० रुपये रोख बक्षीस तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सोहमच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रशालेचे संचालक रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी देखील कु. सोहम देशमुख यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
Home Uncategorized **डेरवण युथ गेम २०२६ च्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या...


