🚨 मोठी बातमी: भोंदू बाबा प्रकरणात आमदार दीपक केसरकरांच्या चौकशीची मागणी! 🚨सावंतवाडीत राजकीय भूकंप!

सावंतवाडी दि.२३: कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप करत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
📌
🧐 केसरकरांचे खरातशी नेमके संबंध काय? – चौकशीची जोरदार मागणी.
🗣️ “केसरकरांनी विकासाऐवजी फक्त भोंदूगिरी आणि बुवाबाजी केली” – चंद्रकांत कासार यांची टीका.
🛑 गुवाहाटी कनेक्शनचा खळबळजनक आरोप: शिंदेंना खरातच्या संपर्कात आणण्यात केसरकरांचाच हात?
🏛️ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे तातडीने कारवाईची मागणी करणार.
“रामराज्य असलेल्या सावंतवाडीची बदनामी खपवून घेणार नाही!” – शिवसेना (ठाकरे)
🔥 केसरकरांच्या चौकशीसाठी ठाकरे शिवसेना मैदानात! 🔥
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आमदार दीपक केसरकर यांच्या चौकशीसाठी सावंतवाडीत रणकंदन.
✅ काय आहेत आरोप?
१. खरातसोबतचे फोटो आणि विसंगत खुलासे.
२. विकासकामांकडे दुर्लक्ष करून बुवाबाजीला थारा.
३. ९ मंत्र्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा केला आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here