🔥 संजू परबांचा रुपेश राऊळांना ‘टोला’! 🔥 “दीपक केसरकरांना टार्गेट करण्यापूर्वी मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा मागा!” – संजू परब (शिवसेना जिल्हाप्रमुख)

🔥 सावंतवाडी दि.२३: शहरातील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संजू परब यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला: यावेळी पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर, प्रणाली टिळवे, उत्कर्षा गांवकर, क्लेटस फर्नांडिस, महादेव पांगम आदी उपस्थित होते
💥 प्रमुख मुद्दे: १. भोंदूबाबा खरातसोबत मिलिंद नार्वेकरांचेही फोटो; मग त्यांचा राजीनामा का नको? २. खरातला ४० किमीवरून पाणी पुरवणाऱ्या उद्धव ठाकरेंचा आधी निषेध करा! ३. दीपक केसरकर हे देवभक्त आहेत, कोणत्याही मंदिरात ते श्रद्धेने जातात, त्याचा राजकीय अर्थ काढू नका. ४. काँग्रेस हा जिल्ह्यात संपलेला पक्ष; डिपॉझिट जप्त झालेल्यांवर आम्ही बोलत नाही!
राजकारण म्हणून राजकारण करू नका, आधी आपल्या नेत्यांकडे बघा! 🚩
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here