🚆 बेलापूर दि.२५: कोकण रेल्वे मार्गावर सुरत (उधना) – मंगळुरू विशेष एक्सप्रेस गाडीला अखेर कायमस्वरूपी दर्जा मिळाला आहे. आता ही गाडी 19057/58 या क्रमांकाने नियमित धावणार आहे.
👉 या गाडीला सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण आदी स्थानकांवर थांबे मिळणार आहेत.
✅ यामुळे कोकणातील प्रवाशांना गुजरात व कर्नाटककडे प्रवास अधिक सोयीचा होणार
✅ नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी मोठा दिलासा
🙏 या गाडीच्या नियमितीकरणासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार
– सागर तळवडेकर
उपाध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


