🚨 मोठी बातमी: दिल्लीत शिक्षकांचा एल्गार! आज शिक्षणमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक 🚨

दिल्ली जंतर-मंतरवर सुरू असलेले अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे देशव्यापी आंदोलन

नवी दिल्ली दि.०६: प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संयुक्त मोर्चाच्या वतीने जंतरमंतर येथे हजारो शिक्षकांचे भव्य धरणे आंदोलन पार पडले! ✊🔥

📍 प्रमुख घडामोडी: ✅ टीईटी (TET) सूट, जुनी पेन्शन आणि शाळांचे विलीनीकरण थांबवण्यासाठी देशभरातील शिक्षक एकवटले. ✅ संसदेत पडसाद उमटल्यानंतर केंद्र सरकारला घ्यावी लागली दखल. ✅ आज सकाळी ११ वाजता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निर्णायक बैठक.

📌 प्रमुख मागण्या: 🔹 सेवेतील शिक्षकांना TET मधून कायमस्वरूपी सूट मिळावी. 🔹 जुनी पेन्शन योजना लागू करा. 🔹 कमी पटाच्या शाळा बंद करणे थांबवा. 🔹 प्राथमिक शिक्षकांना शिक्षक मतदारसंघात मतदानाचा हक्क द्या.

‘आजच्या बैठकीत टीईटी आणि इतर प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघेल अशी आम्हाला खात्री आहे.” — कल्याण लवांडे (सरचिटणीस), म. ल. देसाई (राज्य उपाध्यक्ष), अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ.

🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here