🚨 आमदारांच्या वर्तणुकीवर आता असणार ‘विशेष समिती’ची नजर! 🚨

माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर

समितीवर सावंतवाडीचे आमदार ना. दीपक केसरकर यांची महत्त्वपूर्ण निवड

मुंबई दि.०६: महाराष्ट्र विधिमंडळाच्या आमदारांसाठी आता अभ्यासदौऱ्यांदरम्यान आचारसंहिता लागू होणार आहे. यासाठी गठीत करण्यात आलेल्या नऊ सदस्यीय विशेष समितीवर सावंतवाडीचे आमदार ना. दीपक केसरकर यांची महत्त्वपूर्ण निवड झाली आहे! 👏

✅ काय आहे ही समिती? देश-विदेशातील दौऱ्यांदरम्यान आमदारांचे आचरण, शिस्त आणि मर्यादा निश्चित करण्यासाठी ही समिती नियमावली तयार करणार आहे.

✅ काय आहे ही समिती? देश-विदेशातील दौऱ्यांदरम्यान आमदारांचे आचरण, शिस्त आणि मर्यादा निश्चित करण्यासाठी ही समिती नियमावली तयार करणार आहे.

✅ केसरकरांचीच निवड का? त्यांचा दांडगा अनुभव, अभ्यासू वृत्ती आणि सुसंस्कृत स्वभाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा! आमदार दीपक केसरकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन! 🎉✨

🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887, 8275659563

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here