प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते हेच आमच्या विजयाचे शिल्पकार असतील.. रूपेश राऊळ

प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते हेच आमच्या विजयाचे शिल्पकार असतील असा दावा तळवडे जिल्हा परिषद मतदार संघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार रुपेश राऊळ यांनी केला आहे.

तळवडे येथे बोलताना त्यांच्या समवेत विभाग प्रमुख विनोद काजरेकर व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.:पत्रकारांशी संवाद साधताना तळवडे जिल्हा परिषद मतदार संघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार रुपेश राऊळ सोबत विनोद काजरेकर, पंचायत समिती उमेदवार सौ जाधव व कार्यकर्ते

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

 

पत्रकारांशी संवाद साधताना तळवडे जिल्हा परिषद मतदार संघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार रुपेश राऊळ सोबत विनोद काजरेकर, पंचायत समिती उमेदवार सौ जाधव व कार्यकर्ते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here