अपक्ष असलो तरी विजयाचा गुलाल मीच उधळणार.. मायकल डिसोझा

मतदानानंतर विजयाची खूण दाखवताना कोलगांव जिल्हा परिषद मतदार संघाचे अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा सोबत मेघ:शाम काजरेकर बबन डिसूजा बबलू डिसूजा व अन्य

अपक्ष असलो तरी विजयाचा गुलाल मीच उधळणार आहे. कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातून तब्बल दीड हजार मतांनी निवडून येईल, असा विश्वास अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा यांनी व्यक्त केला.

या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढाई लढली आहे. त्या ठिकाणी टीका टिप्पणी करणे टाळले आहे. त्यामुळे येथील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बबन डिसोजा बबलू डिसोजा मेघ:शाम काजरेकर सह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here