🔥📊 नियोजनाचे हायलाईट्स:
१८ फेऱ्यांमध्ये निकाल जाहीर होणार🔥

नुकत्याच झालेल्या जि.प.व पं.स निवडणुकांचा फैसला उद्या सकाळी ८ वाजेपासून सुरू होईल. निवडणूक शाखेने ‘माडखोल’, ‘कलंबिस्त’ यांसह सर्व १८ गणांसाठी विशेष नियोजन केले आहे.१८ फेऱ्यांमध्ये निकाल जाहीर होणार.गणातील केंद्रांनुसार टेबलची मांडणी.२ फेऱ्यांत एका जिल्हा परिषद गटाचा निकाल स्पष्ट.
मतमोजणी ही जिल्हापरिषद व पंचायत समिती निहाय सुरू होणार आहे.
१८ गण ची १८ फेऱ्या होणार आहेत.
प्रत्येक फेरीत त्या गणात जेवढी मतदान केंद्रे असतील तेवढी टेबल लावली जाणार.
म्हणजे एका एका गणाची मोजणी पूर्ण केली जाणार..
उदा. पहिला जिल्हा परिषद ३९ माडखोल व ७७ माडखोल ह्या गणाची ६ केंद्राची मतमोजणी होणार…!
तुमच्या मते कोणाची सरशी होणार? कमेंट्समध्ये नक्की सांगा!
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



🔥📊 नियोजनाचे हायलाईट्स: