🚨 सावधान! बांदा-दाणोली मार्गावरून प्रवास करताय? तर ही बातमी वाचा! 🚨

कालव्याच्या पाण्यामुळे जलमय झाललेला रस्ता

🚨 सावधान! तिलारी कालव्याच्या गळतीमुळे विलवडे येथे मुख्य रस्ता पाण्याखाली🚨

सावंतवाडी दि.२०:तिलारी कालव्याच्या गळतीमुळे विलवडे येथे मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतीचे पाणी आता थेट रस्त्यावर वाहू लागल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

📌 मुख्य समस्या:
✅ रस्ता निसरडा झाल्याने अपघाताची भीती.
✅ कालव्याच्या भिंतीतून पाणी झिरपल्याने शेतीचे नुकसान.
✅ पाण्याचा प्रचंड अपव्यय.

प्रशासनाने एखादा मोठा अपघात होण्याची वाट न पाहता तातडीने ही गळती थांबवावी, हीच आमची मागणी! 📢

🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here