📍 🧹 संत गाडगे बाबांच्या जयंतीनिमित्त बालचमूंनी हाती घेतला झाडू.
🎨 चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धेतून दिला स्वच्छतेचा संदेश.🏆 प्रियांशी गुप्ता, अरहान शेख आणि कबीर परब ठरले स्पर्धेचे मानकरी.
विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळा परिसर स्वच्छ करून गिरवला स्वच्छतेचा धडा!
सावंतवाडी माठेवाडा येथील जि प शाळा नंबर दोन मधील बालचमंकडून स्वच्छतेचा जागर केला या बालचमुनां प्रशालेचे
मुख्याध्यापक तेजस बांदिवडेकर, उपशिक्षिका भावना गावडे, प्राची ढवळ, पूजा ठाकूर, रणजीत सावंत, हेमांगी जाधव, अंगणवाडी सेविका अनुराधा पवार अंगणवाडी मदतनीस अमिषा सासोलकर यांचे मार्गदर्शन लाभले
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


