
सावंतवाडी दि.२२: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजा शिवाजी चौक मित्र मंडळातर्फे (गवळीतीठा )सावंतवाडी येथे
सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सौ दिपाली दिलीप भालेकर यांचा सन्मान करण्यात आला
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर प्रभारी नगराध्यक्ष ऍड. अनिल निरवडेकर ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे नगरसेवक ऍड. सिद्धार्थ भांबुरे यशवंत देसाई माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर माजी नगरसेवक विलास जाधव संजय पेडणेकर सुरेश भोगटे मंडळाचे अध्यक्ष बंटी माटेकर सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर,रवी जाधव,दीपक सावंत, बंड्या तोरस्कर ,अरुण घाडी, अनिशा घाडी,महादेव राऊळ, दिलीप पवार,मनोज घाटकर, महेश नार्वेकर, गेग्री डॉन्टस, सुंदर गावडे, सत्यम सावंत, संजय साळगावकर, वासुदेव खानोलकर, शुभम मळकाचे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


