आजारपणाला कंटाळून वृद्धाची घराच्या छपराला गळफास घेत केली आत्महत्या

सावंतवाडी दि.२४: आजारपणाला कंटाळून नारायण तुकाराम जाधव वय 78 वर्षे राह. आरोंदा जाधववाडी यांनी घराच्या छपराला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सकाळी ११ वा उघडकीस आली असून याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यातील मयत हे हृदयरोग व मधुमेह या सततच्या आजाराला त्रस्त होते. त्याला कंटाळून आपल्या घरातील लोट्यावरील छपराच्या वासाला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. पोलीस ठाण्यात सद्गुरु कृष्णा जाधव यांनी माहिती दिली. याबाबत अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आला आहे. पो अरवारी, आरोंदा दुरक्षेत्र हे अधिक तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी तर हॉस्पिटलमध्ये पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here