सावंतवाडी/बांदा दि.२६: गोव्यातील मांद्रे-मोरजी येथे पर्यटनासाठी गेलेल्या परब कुटुंबियांना स्थानिक तरुणांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी सोमवारी बांदा येथे थेट मुंबई-गोवा महामार्ग रोखण्यात आला. या हायव्होल्टेज राडा प्रकरणी शिवसेना आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सचिव तथा युवासेना पदाधिकारी सूरज परब यांच्यासह चौघांवर बांदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे!
👇 नेमकं काय घडलं?तणावाचे कारण: रविवारी रात्री गोव्यात परब कुटुंबियांना मारहाण झाली होती, त्याचे तीव्र पडसाद सोमवारी सायंकाळी सीमेवर उमटले.
महामार्ग रोखला: सोमवारी सायंकाळी ४ च्या सुमारास सूरज परब व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपली महिंद्रा गाडी (MH 10 ER 7008) महाराष्ट्र-गोवा सीमेजवळ महामार्गाच्या मध्यभागी आडवी लावली. घोषणाबाजी: गाडी आडवी लावून “गोव्यातील गाड्या महाराष्ट्रात येऊ देणार नाही,” अशी जोरदार आरडाओरड करत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
📋 यांच्यावर गुन्हा दाखल:
१) सूरज प्रकाश परब (वय ३३, रा. तळवडे)
२) संकेत शेखर परब (वय ३२, रा. सांगेली)
३) अनिकेत शेखर परब (रा. सांगेली)
४) क्लेट्स फर्नांडिस (वय ३६, रा. सावंतवाडी)
पोलीस हवालदार प्रदीप नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बांदा पोलिसांनी ही कारवाई केली असून, पोलीस हवालदार धनंजय नाईक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━
*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


