💰 💥 ‘सागरलक्ष्मी’ लॉटरीच्या तिकिटाला लागलं ७ लाखांचं बंपर बक्षीस; विजेत्यावर कौतुकाचा वर्षाव!
👇 सविस्तर बातमी वाचा व शेअर करा 👇
सावंतवाडी दि.१६: महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या भाग्यवान विजेत्यांची परंपरा सावंतवाडीत यंदाही मोठ्या दिमाखात कायम राहिली आहे. येथील प्रसिद्ध ‘न्यू मॅजेस्टिक लॉटरी अँड बुक स्टॉल’मधून विक्री झालेल्या ‘सागरलक्ष्मी’ लॉटरीच्या तिकिटाला तब्बल ७ लाख रुपयांचे बंपर बक्षीस लागले आहे.
लकी तिकीट नंबर: SL-00 : 4590
सोमवार, दिनांक १५ जून रोजी झालेल्या सोडतीत सात लाखाचे बक्षीस लागले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


