
|| प्रथम स्मरणातच राहते प्रेम, स्मरणातच उरते आयुष्य… ||
🚩 चतुर्थ पुण्यस्मरण 🚩
भावपूर्ण श्रद्धांजली
कै. शशिकांत नारायण काणेकर
जन्म: २०/०१/१९४७
देवाज्ञा: २४/०७/२०२२
क्षणोक्षणी उणीव भासते, आठवण तुमची नित्यमनी, सदैव असू दे वरदहस्त तुमचा आमुच्या जीवनी… मनोभावे स्मरण तुमचे, श्रद्धांजली ही तव पुण्यचरणी.
तुमच्या पवित्र आत्म्यास शांती व सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🙏
शोकाकुल / स्मरणार्थी:
पत्नी: श्रीम. मृदुला काणेकर
भाऊ व भावजया: गोकुळदास, सौ. गौरी गोकुळदास काणेकर, श्रीम. शिवाली शिवनाथ काणेकर
मुलगे व सुना: विनय (सौ. समिका), राजेश (सौ. अंकिता)
मुलगी व जावई: सौ. प्रिया प्रदीप कांदे
पुतण्या व पुतणी/जावई: विश्वनाथ गोकुळदास काणेकर, सौ. शितल सचिन शिंदे, सौ. सोनाली संदीप हेगिष्टे, सौ. मयुरी मंजुनाथ डांगी, सौ. प्राची वितीन पांगम
नातवंडे: तन्मय, मृण्मयी, वेदांत, यश, तनिष, मेहुल, धैर्य, ध्रुव, विहान, अर्णव, समर्थ
समस्त काणेकर कुटुंबीय
मे. पी. डी. काणेकर आणि कंपनी, गांधीचौक, सावंतवाडी
#############################
अधिक माहितीसाठी आमचे चॅनेल sascrib करा
https://www.facebook.com/akhandhindustanlive/
https://www.instagram.com/akhandhindustanlive1



