सावंतवाडी संस्थानचा रक्षक श्री देव उपरलकर याचा आज वाढदिवस!

श्री देव उपरलकर

हे देवा उपरलकरा, तुज्या भक्तांक सुख राखून संभाळ कर !

सावंतवाडी दि.०५: आज गुरुवार दि. 05/02 /2026 रोजी श्री देव उपरलकर देवस्थान सावंतवाडी देवाचा वाढदिवस व त्यानिमित्त तीर्थप्रसाद व दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे या धार्मिक कार्यक्रमाचे सौजन्य सावंतवाडी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ऍड अनिल निरवडेकर हे असून त्यांच्या हस्ते पूजाअर्चा कार्यक्रम  होणार आहे तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मानकरी नाईक शितप यांनी केले आहे.👏

🛑/——–/——-/—–/🛑

*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा*
akhandhindustanlive.com

———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*◾
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*

https://akhandhindustanlive.com

📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*

*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563 ,9422054887

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here