“सावंतवाडीत आजपासून क्षितिज इव्हेंट, सावंतवाडी आणि सावंतवाडी नगरपरिषदे यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. दिनकर धारणकर स्मृती
*क्षितिज नाट्यमहोत्सवाचा आज शुभारंभ…*
सावंतवाडी दि.२०: नाटयमहोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 20 फेब्रुवारी ला ‘लगोरी’ व ‘देवराई’ अशा दोन बालनाट्यांचे सादरीकरण होणार असून 15 वर्षांखालील मुलांना ही दोन्ही बालनाट्ये विनामूल्य बघता येणार आहेत.
दिनांक 21 फेब्रुवारी ला म्हणजेच दुसऱ्या दिवशी”श्रीरंगा कमलाकांता” सारख्या अजरामर गीतांनी सजलेले “संगीत होनाजी बाळा” या नाटकाचे सादरीकरण तपस्या क्रिएशन या संस्थे मार्फत सादर होणार आहे.
नाटयमहोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 22 फेब्रुवारी ला रणझुंजार, स्वाभिमानी वीरांगनेची गाथा दर्शविणारे “संगीत वीज म्हणाली धरतीला” हे नाटक क्षितीज इव्हेंट या संस्थेमार्फत सादर होणार आहे.
हे नाटक 15 वर्षांखालील मुलांना विनामूल्य बघण्यात येणार आहे.या सर्व नाटकांचा नाटय रसिकांनी जरूर आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



“सावंतवाडीत आजपासून क्षितिज इव्हेंट, सावंतवाडी आणि सावंतवाडी नगरपरिषदे यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. दिनकर धारणकर स्मृती