सावंतवाडी दि.१३: नव्या दमाच्या गायकांना हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या २०व्या ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ या आंतर राज्यस्तरीय गायन स्पर्धेचा बिगुल सावंतवाडीत वाजला! बॅ. नाथ पै सभागृहात पार पडलेल्या पहिल्या प्राथमिक फेरीत स्पर्धकांनी आपल्या सुरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
🏆 पुढील फेरीसाठी पात्र ठरलेले मानकरी:१. कुमार हर्ष संजय नकाशे.२. कुमार दिलीप संजय देसाई.३. पल्लवी संजय पिळणकर
📍 स्पर्धेचा पुढचा प्रवास: ७ जून २०२६: दुसरी प्राथमिक फेरी (बेळगाव)
१४ जून २०२६: उपांत्य फेरी (ब्लॅक बॉक्स, कला अकादमी, पणजी).२१ जून २०२६: ग्रँड फिनाले (दीनानाथ मंगेशकर कला अकादमी, पणजी)
या सोहळ्याला सम्राट क्लब इंटरनॅशनलचे शशिकांत पुनाजी, विनोद मळीक, सुबोध रामनाथकर, नरेश पेडणेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. परीक्षणाची जबाबदारी सौ. आमोणकर यांनी समर्थपणे पेलली.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563



