अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाबद्दल शोकसभेचे आयोजन

सावंतवाडी दि.२८: अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने उद्या २९ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बहुजन समाजाचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाबद्दल शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे . या शोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन अध्यक्ष अभिषेक सावंत, मनोज घाटकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here