सावंतवाडी दि.२८: शहरात सुरू असलेल्या पाईपलाइन आणि खोदाईच्या कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर, उपनगराध्यक्ष डॅा. अनिल निरवडेकर यांनी स्वतः मैदानात उतरून कामाची पाहणी केली.
✅ महत्त्वाचे मुद्दे: 🔹 शिल्पग्राम आणि ज्यूस्तीनगर भागातील कामांची बारकाईने तपासणी. 🔹 नागरिकांना होणारा त्रास त्वरित कमी करण्याचे आदेश. 🔹 कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना दिली कडक ताकीद.
- “विकास हवा, पण नागरिकांना त्रास देऊन नको!” – हीच भूमिका मांडत त्यांनी कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.


