वन विभागाची धडक कारवाई! 

🌳

निरवडे येथे विनापरवाना खैर वाहतूक उघड💰 ₹१ लाखांपर्यंतचा खैर माल व टेम्पो जप्त

  • सावंतवाडी दि.२९: बुधवारी दि. २८/०१/२०२६ रोजी रात्री गस्ती दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सावंतवाडी वन विभागाच्या पथकाने मौजे निरवडे येथे मोठी कारवाई केली.यात
    🚚 वाहन क्रमांक MH-07 थांबवून तपासणी केली असता
    👉 १.५ ते २.०० घन मीटर खैर लाकूड
    👉 अंदाजे किंमत ₹८०,००० ते ₹१,००,०००
    👉 विनापरवाना वाहतूक
    📌 मालासह टेम्पो जप्त करून
    📌 संबंधितांविरोधात वन गुन्हा दाखल करण्यात आला
    👮‍♂️ ही कारवाई उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी
    🌿 श्री. पृथ्वीराज प्रताप, श्री. प्रमोद राणे, श्री. प्रकाश रानगिरे व श्री. चंद्रकांत पडते यांच्या पथकाने केली.
    🌱 वनसंपत्तीचे संरक्षण ही आपली जबाबदारी!
    बेकायदेशीर वाहतुकीविरोधात कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here