माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

तिरोडा येथे मतदानाचा हक्क बजावताना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले सोबत पत्नी सौ अनुराधा भोसले आदी.

तिरोडा येथे केले मतदान 

सावंतवाडी दि.०७:  सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज सकाळी उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. या लोकशाहीच्या उत्सवात माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आपल्या पत्नी सौ. अनुराधा भोसले यांच्यासह सहकुटुंब मतदान केले.

मतदान केंद्र तिरोडा, तालुका सावंतवाडी.
मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सपत्नीक आणि कुटुंबीयांसह आपला मतदानाचा हक्क बजावला.
तिरोडा येथील मतदान केंद्रावर सकाळीच पोहोचून त्यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. यावेळी त्यांनी नागरिकांना देखील मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. “लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मताचा वापर करणे गरजेचे आहे,” असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here