BREAKING NEWS रेल्वेचे ‘सुपर ॲप’ पहिल्याच दिवशी फसले?

तात्काळ बुकिंगवेळी मोठा तांत्रिक बिघाड

सावंतवाडी दि.१०:
👉 आज सकाळी १०–११ वाजता तत्काळ बुकिंगदरम्यान रेल्वेच्या ‘रेलवन सुपर ॲप’मध्ये गंभीर तांत्रिक अडचण
👉 जनशताब्दी आणि तेजस एक्सप्रेसच्या एसी चेअर कार बुकिंगला ब्रेक
👉 पेमेंट करताना सतत “Booking not allowed” एरर
👉 हजारो प्रवाशांचे तत्काळ तिकीट हुकले
संतप्त प्रवाशांचा सवाल –
“नवीन ॲप लोड पेलू शकत नसेल तर इतक्या घाईने लाँच का?”
👉 सोशल मीडियावर रेल्वेवर टीकेची झोड
👉 तांत्रिक बिघाड तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी
रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नाही.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here