🌳🏡निसर्गप्रेमींनो, आता पर्यटनाची व्याख्या बदलणार! सावंतवाडी वनविभागाचा एक अनोखा उपक्रम –
आंबोली-पारपोली ट्री हाऊस. सिंधुदुर्ग दि.११:आंबोली-पारपोली ट्री हाऊस.
✅ खास वैशिष्ट्ये: 🔹 सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे विहंगम दृश्य. 🔹 शुद्ध हवा आणि निसर्गाचे सान्निध्य. 🔹 अस्सल घरगुती कोकणी पद्धतीचे जेवण. 🔹 दुर्मिळ फुलपाखरू निरीक्षण आणि ट्रेकिंगची संधी.
परदेशी पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले हे ठिकाण तुमच्या भेटीची वाट पाहत आहे! 🌏✨
📞 आजच आपले बुकिंग करा: +91 77758 06385 📍 ठिकाण: पारपोली, आंबोली वनपरिक्षेत्र, सावंतवाडी.
सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा! 🚩जागतिक पर्यटनाच्या नकाशावर पारपोलीचे नाव!📍 पर्यटन धमाका: आंबोली-पारपोली येथे वन विभागातर्फे ट्री हाऊस संकल्पना यशस्वी. विदेशी पर्यटकांनीही लुटला निसर्गाचा आनंद! स्थानिक रोजगाराला मिळाली नवी उभारी.
सावंतवाडीच्या प्रगतीचा हा प्रवास असाच सुरू राहू दे! अभिनंदन आणि शुभेच्छा! 💐
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563