पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘मन की बात’ मध्ये युवा नेते विशाल परब यांचा सहभाग! 🇮🇳🚩

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘मन की बात’ चा आस्वाद घेतांना भाजप युवा नेते विशाल परब यांचा सहभाग! 🇮🇳🚩

सावंतवाडी दि.२२: सावंतवाडी येथील भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी विशेष सोहळा संपन्न झाला. भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते श्री विशाल परब यांनी कार्यकर्त्यांसह आणि जनतेसह या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

पंतप्रधानांचे प्रेरणादायी विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या प्रक्षेपणाची सुविधा करण्यात आली होती. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संवादाचा लाभ घेतला.

“पंतप्रधानांच्या विचारांतून देशाला नवी दिशा मिळत असून, ‘मन की बात’ आता जनचळवळ बनली आहे.” – श्री विशाल परब

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here