सावंतवाडीत सन्मान रणरागिणींचा! 🚩

🚩 सावंतवाडी दि.०८: शहरातील गवळी तीठा यैथील
राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या समीरा खलील व रूपा मुद्राळे या दोन सेवाभावी रणरागिणींचा भव्य सत्कार करण्यात आला. अपघातग्रस्तांची सेवा असो वा निराधारांना पेन्शन मिळवून देणे, या दोघींचेही कार्य कौतुकास्पद आहे. 💐👏या दोन रणरागिणींच्या कार्याची दखल घेऊन राजा शिवाजी चौक मित्र मंडळाने त्यांचा गौरव केला. याप्रसंगी मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर यांच्यासह बंटी माठेकर, विजय पवार, बंड्या तोरस्कर, पुंडलिक दळवी, डुमिंग आल्मेडा, बावतीस फर्नांडिस, सौ. फर्नांडिस, आशा परेरा, इप्तिकार राजगुरू, मनोज घाटकर, डायमंड शेख, लक्ष्मण कदम, रवी जाधव व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

“समाजात संकटकाळी धावून जाणाऱ्या अशा महिला खऱ्या अर्थाने समाजाच्या आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे,” अशा भावना यावेळी मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here