🚂💨सावंतवाडी दि.०८: कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मुंबई विभागाने खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रलंबित रेल्वे प्रश्नांचे निवेदन दिले. कल्याण-सावंतवाडी रेल्वे आणि टर्मिनसच्या कामाला गती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सुजाता धारगळकर ताई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ही भेट घेतली. 🚩🚩
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (मुंबई विभाग) च्या वतीने स्थानिक खासदार श्री. सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या निवासस्थानी जाऊन विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व कल्याण विधानसभा क्षेत्र संघटक सौ. सुजाता धारगळकर यांनी केले. यावेळी माजी नगरसेविका सौ. जयश्री कुलकर्णी, प्रभाग क्षेत्र संघटक सौ. प्रेरणा विचारे आणि जितेंद्र गुरुनाथ भगत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


