सावंतवाडी पोलीस ठाण्यात रंगला ‘महिला राज’!

🚨  🚨
आज जागतिक महिला दिनानिमित्त सावंतवाडी पोलीस ठाण्याचा संपूर्ण ताबा महिला पोलिसांनी घेतला! 💪✨

✅ प्रभारी अधिकारी: पीएसआय माधुरी मुळीक ✅ कमांड: वाहतूक, वायरलेस आणि डायल ११२ सर्वत्र महिलांचीच ड्युटी!
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या उपस्थितीत नवोदय विद्यालयाच्या मुलींना स्वसंरक्षण व कायद्याचे धडे देण्यात आले. वर्दीतल्या या रणरागिणींना आमचा सलाम! 🫡👮‍♀️
या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्वेता खाडे, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सपोनि पंकज शिंदे, जयेश खंदरकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

“महिला आज सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. आजच्या दिनाचे औचित्य साधून आम्ही ‘महिला पोलीस ठाणे’ ही संकल्पना राबवली आहे, ज्याचा आम्हाला अभिमान आहे.” — डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक.

“दिवस-रात्र घराची आणि समाजाची काळजी वाहणाऱ्या नारीशक्तीचा हा खऱ्या अर्थाने सन्मान आहे. आजच्या महिला कशावरही मात करण्यास समर्थ आहेत.” — नयोनी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here