🎨 🚩कोल्हापूर दि.२९:भारताच्या १७ राज्यांतील अद्भुत हस्तकलेचा वारसा एकाच छताखाली पाहण्याची सुवर्णसंधी! श्री सिद्धगिरी संस्थान (कणेरी मठ) आणि महाराष्ट्र पर्यटन मंत्रालय घेऊन येत आहेत – ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’.
📍 ठिकाण: श्री सिद्धगिरी संस्थान, कणेरी मठ, कोल्हापूर.
📅 दिनांक: ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६
खास आकर्षणे:
✨ १७ राज्यांतील २००+ राष्ट्रीय पुरस्कार विजेते कारागीर.
✨ पिंगुळी, मधुबनी, पैठणी आणि बरच काही… प्रत्यक्ष बनवताना पाहण्याची संधी (Live Demo).
✨ टाकाऊतून टिकाऊ वस्तू आणि नाविन्यपूर्ण हस्तशिल्पे.
युवा पिढीसाठी हे केवळ प्रदर्शन नसून एक ‘लर्निंग हब’ आहे. आपल्या संस्कृतीचा हा जागर अनुभवण्यासाठी नक्की या!
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


