⚠️ सावंतवाडीत पाईपलाईनचे काम की भ्रष्टाचाराचा खड्डा? ⚠️

सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ यांनी सत्ताधारी नगरसेवकांवर डागला निशाणा! ❌ निकृष्ट दर्जाचे काम ❌ धुळीचे साम्राज्य ❌ आरोग्याचा प्रश्न

ठेकेदाराला २ दिवसांचा अल्टीमेटम… अन्यथा जनआंदोलन छेडणार! 📢

सावंतवाडी दि.२७
“५७ कोटींच्या योजनेत भ्रष्टाचार? निकृष्ट कामामुळे सावंतवाडीकर धुळीत! सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा महेश पांचाळ यांचा खळबळजनक आरोप आहे.”

👉 दोन दिवसात सुधारणा करा, अन्यथा रस्त्यावर उतरू!
🚨 सावंतवाडीकरांच्या जीवाशी खेळ थांबवा! 🚨

सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या ५७ कोटींच्या नळ पाणी योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. निकृष्ट दर्जाचे काम आणि उडालेली धूळ यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

📍 महेश पांचाळ यांचे थेट सवाल: ✅ रस्ते खोदून ठेवलेत, मग डांबरीकरण नीट का होत नाहीये? ✅ सत्ताधारी आणि प्रशासन या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक का करत आहेत? ✅ नागरिकांच्या आरोग्याला जबाबदार कोण?असा सवाल सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ यांनी केला असून येत्या दोन दिवसांत खड्डे नीट न बुजल्यास आता थेट ‘रस्त्यावर उतरून आंदोलन’ होणार! असा इशारा दिला आहे. ✊🔥

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here