सावंतवाडी दि.१६: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने आपल्या यशाची परंपरा कायम राखत सीबीएसई १० वी परीक्षेत पुन्हा एकदा गगनभरारी घेतली आहे. शाळेचा निकाल सलग पाचव्या वर्षी १००% लागला असून विद्यार्थ्यांनी विषयागणिक गुणांचा पाऊस पाडला आहे.🌟 यशाचे मानकरी (१००/१०० गुण):
🚩 मराठी: गंधार जोशी, खुशल सावंत, साहर्ष धुमाळे, श्रद्धा चौगुले, वरदा केरकर, वेदांत सावंत.💻 आयटी: खुशल सावंत, साहर्ष धुमाळे, वेदांत सावंत.🇮🇳 हिंदी: खुशल सावंत, साहर्ष धुमाळे.
🏆 ठळक वैशिष्ट्ये:
✅ एकूण २२ विद्यार्थी ‘ए’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण.✅ सलग ५ व्या वर्षी १००% निकालाचा विक्रम.✅ विविध विषयांत अनेक विद्यार्थ्यांनी मिळवले १०० पैकी १०० गुण.
या दिमाखदार यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा ऍड. अस्मिता सावंतभोसले, कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले. कर्नल रत्नेश सिन्हा व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे भरभरून अभिनंदन केले आहे!👏 विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे!
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563


