🚩 सावंतवाडी टर्मिनससाठी आता ‘जनआक्रोश’! २६ एप्रिलला मुंबईत घुमणार महाराष्ट्राचा आवाज! 🚩

शांताराम नाईक

सिंधुदुर्ग दि.१६: कोकण रेल्वेच्या रखडलेल्या प्रकल्पांविरुद्ध आणि रेल्वे प्रशासनाच्या दुजाभावाविरुद्ध आता संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आहे! आपल्या हक्काच्या ‘सावंतवाडी टर्मिनस’ साठी आता विनंती नाही, तर थेट जाब विचारला जाणार!

❓ का आहे ही परिषद?
✅ ३० वर्षांपासून रखडलेले सावंतवाडी टर्मिनस पूर्ण करण्यासाठी.
✅ कोकण रेल्वेच्या रखडलेल्या दुहेरीकरणाला गती देण्यासाठी.
✅ परराज्यातील गाड्यांना मुंबईत प्राधान्य आणि महाराष्ट्रातील गाड्यांना ‘दिवा-पनवेल’ला फेकण्याच्या अन्यायाविरुद्ध.
✅ बंद झालेल्या २५-३० रेल्वे गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी.  🗓️ सविस्तर तपशील:
📅 दिनांक: रविवार, २६ एप्रिल २०२६
🕙 वेळ: सकाळी १०:०० वाजता
📍 स्थळ: मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, गावस्कर हॉल, नायगाव, दादर (पूर्व), मुंबई.

“हा लढा कोणत्याही पक्षाचा नाही, तर हा लढा मराठी माणसाच्या अस्तित्वाचा आणि आपल्या पुढच्या पिढीच्या सुरक्षित प्रवासाचा आहे!”

आयोजक:
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र व संलग्न १३ प्रमुख संघटना.
(अध्यक्ष: श्री. शांताराम पार्वती शंकर नाईक)

📢 महाराष्ट्रातील सर्व चाकरमानी, विद्यार्थी आणि शेतकरी बांधवांना विनंती – मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला आवाज बुलंद करा!

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________ 🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________ 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here