कणकवली दि.२१: सरकारी व निमसरकारी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे सर्व तहसीलदार कार्यालयांमध्ये शुकशुकाटाचे वातावरण निर्माण झाले असून कामकाज ठप्प झाले आहे.
संपाच्या पार्श्वभूमीवर महसुली विभागातील अनेक महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे, नोंदी व इतर शासकीय सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


