
सावंतवाडी नगर परिषदेचे भाजप उपनगराध्यक्ष तथा समाजकल्याण सभापती ॲड. अनिल निरवडेकर यांनी व्यक्त केली महामानवाप्रती आदर आणि अपार प्रेमभावना! 🙏💐
📍 महत्त्वाची पार्श्वभूमी:
२२ ऑक्टोबर १९३२ रोजी एका खटल्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सावंतवाडीत आले असताना, जिल्हा कारागृहाशेजारील ‘समता प्रेरणा भूमी’ या ऐतिहासिक वास्तूस त्यांच्या पदस्पर्शाचा पावन लाभ झाला होता.
🗓️ २५ ऑक्टोबरला भव्य कार्यक्रम:
या पवित्र भूमीत २५ ऑक्टोबर रोजी आंबेडकर अनुयायांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
✨ ॲड. अनिल निरवडेकर यांचा पुढाकार:
👉 या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर स्वतः उपस्थित राहून संपूर्ण परिसराची स्वच्छता व डागडुजी केली.
👉 दीर्घकाळापासून बंद अवस्थेत असलेले कारंजे दुरुस्त करून पुन्हा सुरू केले. ⛲
👉 नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने परिसर केला लकाचक व सज्ज! 🧹✨
- ॲड. निरवडेकर यांच्या या तत्पर आणि कौतुकास्पद कार्याचे सर्व स्तरांतून जोरदार अभिनंदन होत आहे! 👏
🎉


