बाहेरचा उमेदवार या टीकेला मतदारांकडून चोख उत्तर मिळेल, काम करणाऱ्या आणि विकास करणाऱ्यांसोबत तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातील जनता राहील विजय आपलाच आहे असा विश्वास तळवडे जिल्हा परिषद मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संदीप गावडे यांनी व्यक्त केला यावेळी त्यांच्या समवेत माजी सभापती पंकज पेडणेकर शिवसेनेचे युवा कार्यकर्ते सुरज परब उपस्थित होते.

पत्रकारांशी संवाद साधताना तळवडे जि प.मतदारसंघाचे भाजपचे युवा उमेदवार संदीप गावडे सोबत सूरज परब पंकज पेडणेकर व अन्य


