सावंतवाडी दि.०८: तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा व सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार) यांच्या सहकार्याने , आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन- 2025 च्या अनुषंगाने, *ज्येष्ठांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे*,ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र ,सालईवाडा, सावंतवाडी या ठिकाणी, *गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026* रोजी, *सकाळी साडेआठ वाजता* आयोजित करण्यात आलेले आहे, तरी सर्व सभासद बंधू-भगिनींनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


