तात्काळ बुकिंगवेळी मोठा तांत्रिक बिघाड
सावंतवाडी दि.१०:
आज सकाळी १०–११ वाजता तत्काळ बुकिंगदरम्यान रेल्वेच्या ‘रेलवन सुपर ॲप’मध्ये गंभीर तांत्रिक अडचण
जनशताब्दी आणि तेजस एक्सप्रेसच्या एसी चेअर कार बुकिंगला ब्रेक
पेमेंट करताना सतत “Booking not allowed” एरर
हजारो प्रवाशांचे तत्काळ तिकीट हुकले
संतप्त प्रवाशांचा सवाल –
“नवीन ॲप लोड पेलू शकत नसेल तर इतक्या घाईने लाँच का?”
सोशल मीडियावर रेल्वेवर टीकेची झोड
तांत्रिक बिघाड तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी
रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नाही.
/——–/——-/—–/
——
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
*अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
*वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
*आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
*व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
9422054887,8275659563



तात्काळ बुकिंगवेळी मोठा तांत्रिक बिघाड