युवक मोती तलावात पडला ; जीव धोक्यात घालून वाचवले प्राण

सावंतवाडी दि.१२: शहरात मोती तलाव काठावर एक व्यक्ती तलावात पडला. अजय पाटील असं त्या व्यक्तीच नाव असून येथील धाडसी युवकांनी आपला जीव धोक्यात घालून त्याचे प्राण वाचवले. मोती तलाव जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान समोर हा प्रकार घडला.
आज गुरुवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. तलाव काठावर झोपलेला असताना तोल जावून तो पाण्यात पडला. यावेळी येथून जाणाऱ्या धाडसी युवकांनी त्याचे प्राण वाचवले. प्रथमदर्शनी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. यावेळी बघ्यांनी देखील मोठी गर्दी केली होती. नशेत त्याचा तोल जावून तो पाण्यात पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here