🚨 गुड न्यूज: सावंतवाडी रेल्वे स्थानकावर ‘डिजिटल कोच इंडिकेटर’चे काम सुरू! 🚂✨

‘डिजिटल कोच इंडिकेटर’ बसवण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या लढ्याला मोठे यश! 🙌

सावंतवाडी दि.१३: ✅ काय बदलणार?
आता आपला डबा (Coach) कुठे येणार हे अचूक समजणार! प्रवाशांची धावपळ थांबणार.

पाठपुराव्याचा विजय:
२६ जानेवारी २०२५ चे आंदोलन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे. लिफ्टनंतर आता इंडिकेटर आणि लवकरच प्लॅटफॉर्म ३ वर निवारा शेड (Shelter Shed) देखील येणार!

एकजुटीचा विजय! ✊🏼
— श्री. सागर तळवडेकर (उपाध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना)

प्रवाशांच्या संघर्षाला यश! 🚩

सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल. ‘डिजिटल कोच इंडिकेटर’ बसवण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू झाले आहे. 🛠️✅

📍 महत्त्वाचे टप्पे: २६ जाने २०२५: ऐतिहासिक रेलरोको आंदोलन.१७ मार्च २०२५: बेलापूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक बैठक.२४ ऑक्टोबर २०२५: कामाचे टेंडर निघाले.फेब्रुवारी २०२६: प्रत्यक्ष कामाला सुरुवात! 🏗️

प्रवाशांची सोय, हेच आमचे ध्येय! 🤝
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here