सावंतवाडीत ‘सुरमयी दिवाळी पहाट’चा सुरेल नजराणा; सांस्कृतिक परंपरा कायम टिकवणे हेच उद्दिष्ट – दीपक केसरकर
‘ओंकार’ नावाच्या वन्य हत्तीने आता आपला मोर्चा कुडाळ तालुक्याकडे वळवला आहे. आकेरी येथे काही काळ विश्रांतीनंतर पुन्हा हा ओंकार सावंतवाडीच्या दिशेने रवाना
सतेज पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद; संघर्ष मोर्चाला लोटला विराट जनसागर! महायुती सरकारविरोधात संतापाची लाट
३७ वर्षांचा निष्कलंक ज्ञानयज्ञ; आदर्श शिक्षक नरेश कारिवडेकर यांची प्रेरणादायी सेवानिवृत्ती
सावंतवाडीत खळबळ: शासकीय वसतिगृहाचा दरवाजा तोडून ३ अल्पवयीन मुली पसार; रात्रभराच्या थरारानंतर पोलिसांनी घेतलं ताब्यात
सिंधुदुर्गात गुन्हेगारांना पोलिसांचेच “वरदहस्त”, मोहन दहिकर यांची हकालपट्टी करा!
सुरत-मंगळुरू स्पेशल ट्रेन आता कायमस्वरूपी धावणार;
तिलारी घाटात अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला
ओटवणे येथे हळहळ: झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या सिद्धेश कविटकरचे निधन
देवस्थानात धुडगूस, बांदा पोलिसांची अरेरावी; सरपंचांना न्यायाऐवजी थेट ‘मर्डर’चा सल्ला?
सिंधुदुर्गात वन्यजीव तस्करीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; ९२ लाखांच्या मुद्देमालासह चौघांना अटक!
सावंतवाडीत आमदार दीपक केसरकर यांच्याकडून व्यापाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा; महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर होण्यासाठी लक्ष्मीचरणी प्रार्थना! 🪔✨