सावंतवाडीत ‘आयुष ओपीडी’चे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते थाटात उद्घाटन! 🏥✨
🚨 सावंतवाडी पालिकेत राजकीय घमासान! पाणीपुरवठा सभापतींच्या राजीनाम्यावरून भाजप व शिंदे गटात जोरदार खडाजंगी! 💥
ऐन दिवाळीत BSNL चे नेटवर्क ठप्प! सावंतवाडीत ग्राहक संपर्कहीन; नागरिकांमधून तीव्र संताप!
सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची शुकवारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
सिंधुदुर्गात खळबळ: अनधिकृत धंद्यांवरून आमदार निलेश राणे आक्रमक; पोलीस अधीक्षकांवर थेट गंभीर आरोप
लग्नाला नकार दिल्याने महिलेची निर्घृण हत्या; सावंतवाडीचा संशयित मुंबईतून जेरबंद, डिचोली पोलिसांची मोठी कारवाई
बांदा-इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या दारूवर कारवाई; ट्रकसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त
देवगड हादरले! संतापलेल्या युवकाचा शिरगाव PHC आणि देवगड शासकीय रुग्णालयात तुफान धिंगाणा!
मळगाव घाटीच्या पायथ्याशी ६४ वर्षीय वृद्धाची गळफास लावून आत्महत्या
निरवडे येथे कारचा थरार: भरधाव कार घराच्या भिंतीवर आदळली!
आजगाव-धाकोरे परिसरात थरार! मांस तस्कराचा तरुणाला चिरडण्याचा प्रयत्न; संशयित मांस फेकून आरोपी फरार
साखरपुड्याच्या घाईगडबडीत डल्ला; कारिवडे येथून सव्वातीन लाखांचे दागिने लंपास
कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांसाठी विशेष ट्रेन; LTT ते तिरुअनंतपुरम धावणार 01463 स्पेशल गाडी