सावंतवाडीत ‘आयुष ओपीडी’चे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते थाटात उद्घाटन! 🏥✨
🚨 सावंतवाडी पालिकेत राजकीय घमासान! पाणीपुरवठा सभापतींच्या राजीनाम्यावरून भाजप व शिंदे गटात जोरदार खडाजंगी! 💥
ऐन दिवाळीत BSNL चे नेटवर्क ठप्प! सावंतवाडीत ग्राहक संपर्कहीन; नागरिकांमधून तीव्र संताप!
सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची शुकवारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
मध्यरात्री कारिवडे येथे भीषण अपघातात युवक गंभीर जखमी; ‘सामाजिक बांधिलकी’च्या कार्यकर्त्यांनी धावून येत वाचवले प्राण
आंबोली घाटात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत १० वर्षांची चिमुकली ठार
लाचखोरीचा आरोप असलेल्या निरवडेच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला अटकपूर्व जामीन मंजूर
सोनुर्लीत वनविभागाचा मोठा दणका; लाखो रुपयांचा अवैध खैरसाठा जप्त
आचिर्णे येथे शिकारीदरम्यान गोळीबार; एका तरुणाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी
सावंतवाडीत चोऱ्यांचे सत्र रोखण्यासाठी ‘सीसीटीव्ही’चा कवच; केवळ ३ हजार रुपयांत दुकान होणार सुरक्षित जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांचे व्यापाऱ्यांना आवाहन
कणकवली पाठोपाठ सावंतवाडीत चोरट्यांचा थरार! एकाच रात्री ६ दुकाने फोडली; व्यापारी संकुलात खळबळ
एलसीबी ‘ॲक्टिव्ह’! सावंतवाडीत मटक्यावर छापा; ३१ हजारांच्या रोकडसह दोघांवर कारवाई
कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांसाठी विशेष ट्रेन; LTT ते तिरुअनंतपुरम धावणार 01463 स्पेशल गाडी